prabodhini news logo
Home ठळक बातम्या किशोर कंगाल्यांचे खरे खूनी कटाचे सूत्रधार बाहेरचं!

किशोर कंगाल्यांचे खरे खूनी कटाचे सूत्रधार बाहेरचं!

0
138

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडे गावकऱ्यांनी केली कार्यवाहीची मागणी

भंडारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – (23)कोकणागड रहिवाशी किशोर कंगाले सेवा नि.मुख्याध्यापक यांचा खरा खुनी बाहेरच! असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना सखोल चौकशी करून मृतकाची पत्नी इंदिरा कंगाले भंडारा व मुलगी खू शबू अमित लांजेवार यांचेवर खुनाचा आरोप आहे.
गावातील माहितीच्या आधारे किशोर कंगाले यांची करोडोचा भंडाराचा घर,सोना संपत्ती हडपण्याच्या हवाश्यापायी वारंवार खुद जावई अमित लांजेवार हे सासू इंदिरा कंगाले व पत्नी खुशबू यांचे मदतीने वारंवार किशोर कंगाले यांना मारहाण करीत असत यामुळेच तयाचे शारीरिक व मानसिक संतुलन धासळले म्हणून मृतकयांनी आठ महिन्या पूर्वी स्वागवी आले व शेती करू लागलेत. अश्यातच बायको जावई व मुलगी यांनी खुणाचा कट रचला व 9 जानेवारीला अमित व त्याचा साथीदार यांनी त्यांचा काम तमाम केला व खुनाचा ठाव ठीकांना लागू नये म्हणून प्रेत नाल्यात टाकला व आधार पॅन हे शेतात फेकले यामुळेच लापता सदर व्यक्ती किशोरच आहे असें समजून नन्तर मुर्त्यूची चूप छाप सतिगती करून संपती हडप करू असा प्लॅन आखून मास्टर माईंड पत्नी इंदिरा यांनी बोगस जातीचा जावई अमित लांजेवार व त्याचा साथीदार याला मोठी रक्कम देऊन त्यांना कायमचा संपवायला सांगितलं अशी माहिती उघड होत आहे!यामुळेच संपत्तीचा वाद विकोपाला जाऊन नवऱ्याला संपवन्या साठी पत्नीनी कटाचा डाव घातला असा पक्का संशय आहे करिता योग्य चौकशी करून पत्नी मुलगी यांना खू णाच्या आरोपखाली अटक करण्यात यावी अशी मागणी पुतण्या व गावाकरी नातलगाणी निवेदनातुन पोलीस अधीक्षक भंडारा कडे केली यावेळी निवेदनात मंगेश कंगाले,सुरेश बोधराम,बांते सतीश वाघाडे,धनराज कंगाले, कीर्तीलाल उईके, मृतकाचा मित्र सुनील चौधरी यांनी कडक कार्यवाही व्हावी अशी विंनती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here