prabodhini news logo
Home ठळक बातम्या सिंदेवाहीच्या तहसीलदारपदी योगेश शिंदे रुजू

सिंदेवाहीच्या तहसीलदारपदी योगेश शिंदे रुजू

0
56

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाहीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी त्यांना नुकतेच निलबीत केल्याने त्यामुळे सिंदेवाही येथील तहसीलदार यांचे पद रिक्त झाले होते.आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शाळेतील विद्यर्थि यांचे कामे रेंगाळली होती. त्यामुळे त्यांना नाहक त्रास होत होता.याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी सिंदेवाहीचे योगेश शिंदे तहसीलदार म्हणून नियुक्त केली असून शिंदे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here