
संकेत प बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात शिरपूर जवळ झालेल्या अपघातात जखमी रुग्णांसाठी एम आयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने २० विद्यार्थी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
आ. फारुख शाह यांच्या आदेशाने शिरपूर अपघातातील जखमी लोकांसाठी एम.आय. एम. विद्यार्थी आघाडीच्यावतीने रक्तदान करण्यात आले.
अकिब अली (अध्यक्ष एम आय एम विद्यार्थी आघाडी) जुबेर शेख,इम्रान खान, तौफिर रझा,वसीम शेख,फारुख खान,राशिद शेख,समीर शेख,अर्शद पठाण,समीर पठाण,शोएब खान,समीर खाटीक,समीर शाह,सिद्धिक शेख,फहीम खान,शोएब खान यांनी रक्तदान केले.














