
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
8788979819
शिरूर अनंतपाळ तालुक्याचे पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले विठ्ठल शिवाजीराव दराडे यांचा सत्कार पञकार ग्रामीण संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी दराडे यांची यापूर्वी ची कामगिरी उल्लेखनीय आहे.
त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील चौथा स्तंभ ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबूराव बोरोळे व तथागत ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष राहुल कांबळे यांच्या वतीने दराडे व राठोड यांचा सक्तार करण्यात आला आहे.व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था ग्रामीण भागात चालत असलेल्या अवैध धंदे यांच्या वर वाच ठेवण्यात यावे.व येरोळमोडवर चौरस्ता असल्याने दुर्घटना सतत घडत असतात याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
साकोळ बिट चे पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल ऐडले पाटील साहेब पोलीस कर्मचारी अस्लम सय्यद पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी उपस्थित होते ,














