prabodhini news logo
Home ठळक बातम्या मुसळधार पावसा मुळे घराची भीतं कोसळली जीवीत हानी टळली

मुसळधार पावसा मुळे घराची भीतं कोसळली जीवीत हानी टळली

0
69

माहादेव जाधव ग्रामिन
प्रतीनीधी कारजा लाड

सविस्तर असे कि – काजळेशवर येथील जयसीग राठोड याची दि ,13 7,2023 रोजी मुसळधार पावसामुळे त्याचा राहत्या घराची भीत राञी सुमारे 1च्या सुमारास कोसळली त्या वेळी ते जयसीग राठोड व त्याची पत्नी घरातच झोपलेले होते त्यात ते थोडक्यात बचावले आहे हे ग्रामपचायत ला कळताच काजळेशवर चे सरपच नितीन उपाध्ये व ऊपसरपच तैसीम मुल्लाजी व ग्रामसेवक वरघट साहेब यानी घराची पाहनी केली व त्याना धीर दिला व लवकरच तुमच्या घरकुल चे काम चालु होओल आस आस्वासन दिल आहे तरी तहसील दार साहेब यानी पाहनी करुन तुरन्त मदत करावी आशी मागनी जयसीग राठोड यानी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here