prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री.संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे व पालखीचे पुजन

श्री.संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे व पालखीचे पुजन

0
71

संकेत बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
7218771539

महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून पुष्पहार,श्रीफळ अर्पण करून अभिवादन करताना नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा खलाणे ह.भ. प. तुकाराम हाबा माळी, राजाराम हिराजी माळी, शामराव आप्पा जाधव, वना दाजी, तुळशीराम बोढरे, अनिल फौजी, दीपक बोढरे, भाऊसाहेब बोढरे, त्र्यंबक माळी, अनंत वाडीले, रामराव ड्रायव्हर, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोढरे, दीपक मोरे, सुरज जाधव, रावसाहेब जाधव, राकेश अहिरे आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here