
संकेत प. बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
7218771539
पाटील प्रतीष्ठाण नगाव यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील युवा नेतृत्व धुळे जिल्हापरिषद सदस्य रामदादा भदाणे यांच्या कुशल नेतृत्वात पशुवैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले मीत्र हो या धकाधकीच्या आणी धावपळीच्या काळात माणूस माणसाच्या अडचणीना सामोरे जाण जेवढे महत्त्वाचे गरजेचे आहे. तेवढेच ज्यांना आपल्या व्यथा भावना दुखः व्यक्त करता येत नाही. किंवा सांगता येत नाही. अशा मुक्या प्राण्याच्या भावणा ओळखून त्यांना सुद्धा मदतीचा हात द्यावा या अनुषंगाने आणी उदात्तहेतूनं पशुवैद्यकीय शिबीर आयोजित करुन शेतकऱ्यांना मदतीचा आधार दील्यामुळे सर्व स्तरावर रामदादा भदाणे यांचे कौतुक होत आहे.














