prabodhini news logo
Home राजकीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष तथा रस्ते, साधन, सुनिता व स्थापना विभाग...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष तथा रस्ते, साधन, सुनिता व स्थापना विभाग कार्याध्यक्ष रावसाहेब कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

0
81

संकेत प.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
7218771539

मा. युवा नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी मार्गदर्शन वर चर्चा शिरधाने गावातील सर्व मनसे सैनिक रस्ता, साधन, सुविधा व आस्थापना विभाग धुळे तालुका संघटक राजूभाऊ महानोर यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट या भेटीत धुळे जिल्हा संघटक राजेश दुसाने तसेच धुळे जिल्हा सल्लागार दीपक बच्छाव धुळे शहरातील पदाधिकारी हर्षल यादव नितीन कोळी व शिरधाने येथील मनसे सैनिक. दीपक महाले हेमंत भदाने कपिल बागुल कपिल भदाणे गोविंद भदाने योगेश भदाणे सिद्धू भदाने जयेश भदाने सतीश भदाने गौतम भदाने कृष्णा धनोरे घनश्याम महाले इत्यादी ग्रामस्थ व विद्यार्थी अमित साहेब यांच्या दौऱ्याविषयी चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here