prabodhini news logo
Home चंद्रपूर घुग्घुस समता सैनिक दलाचा पदी अश्विनी सातपुते यांची निवड

घुग्घुस समता सैनिक दलाचा पदी अश्विनी सातपुते यांची निवड

0
115


सुविधा बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

घुग्घुस- आज दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे भारतीय बौद्ध महासभा पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. नेताजी भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर घुग्घुस येथे समता सैनिक दलाचे कार्य स्थगित असलेल्या घुग्घुस मध्ये समता सैनिक दलाचे कार्य वाढविण्यासाठी अध्यक्ष नेमण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे केंद्रीय शिक्षिका माया सांड्रावार यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिता देशकर यांच्या उपस्थितीत आयुनी. अश्विनी सातपुते यांना नगर शाखा घुग्घुस चा समता सैनिक दलाचा अध्यक्षा नियुक्त करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी त्यांना पुढचा वाटचालीसाठी मंगलकामना दिली.
यावेळेस तक्षशिला महिला मंड अध्यक्षा सरोज पाझारे चैतवन महाबोधी बौद्ध विहारचा अध्यक्षा सविता मंडपे, भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस पुनम कांबळे, भारती सोदारी, सुरेखा टिपले, किरण टिपले, सुषमा धोटे, रिया कांबळे, संबोधी पाटील, करुणाताई भगत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here