prabodhini news logo
Home चंद्रपूर बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तुलसी अलाम यांचे झंझावती संपर्क अभियान.

बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तुलसी अलाम यांचे झंझावती संपर्क अभियान.

0
191

वरोरा प्रतिनीधी
प्रबोधिनी न्युज

वरोरा – बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तुलसी अलाम यांचे झंझावती संपर्क अभियान सुरु केले आहे. बोर्डा पासून शेगाव जि. प क्षेत्रातील पक्षातील कार्यकर्ते, मित्र पक्षातील कार्यकर्ते सह-क्षेत्रातील जनतेसोबत संपर्क अभियान सुरु केले असल्याने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. संपूर्ण बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तुलसी अलाम यांचे नावाची चर्चा सुरु असल्यामुळे इतर पक्षातील संभाव्य उमेदवाराचे धाबे दणानले आहे. तुलसी अलाम याची उमेदवारी इतर पक्षातील उमेदवारापेक्षा सरस ठरणार असून तुलसी अलाम यांचे संपर्क अभियान जोरात सुरु असल्याने त्यांनी संपूर्ण बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्र पिजून काढत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here