prabodhini news logo
Home ठळक बातम्या “साप्ताहिक सुट्टी क्रिकेट स्पर्धा मध्ये रमले मुंबईचे कामगार”

“साप्ताहिक सुट्टी क्रिकेट स्पर्धा मध्ये रमले मुंबईचे कामगार”

0
124

निशा सोनवणे
कोकण वि. संपादक
प्रबोधिनी न्युज

मुंबईची लाईफ लाईन असणारे युवक कामगार वर्ग यांच्यासाठी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर चषक भव्य अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा, आदरणीय सुरेश जी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार पवई तालुक्यात ठेवण्यात आले. प्रमुख उपस्थिती आदरणीय सुरेश जी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस), सुनील भाऊ लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक), विनोद नरवडे (ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष) यांची उपस्थिती होती व आयोजकांचे प्रदीप गौतम साळवे यांनी आभार व्यक्त केले.

आयोजक : पवई तालुका सुभाष गाडे (मुंबई सचिव), अरुण वानखेडे (मुंबई सचिव), सुरेश पवार (ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष), संजय अंगारखे (ईशान्य मुं जि.संघटक), विजय इंगळे (वार्ड अध्यक्ष), सुधीर जाधव (वार्ड उपाध्यक्ष),जनक कोल्हे (वार्ड सचिव), शरद वाघमारे (टेम्पो नाका अध्यक्ष), अन्वर शेख (टेम्पो नाका उपाध्यक्ष), प्रेम कुमार गुप्ता (माथाडी अध्यक्ष), सलीम शेख (उपाध्यक्ष), अतुल गाडे, प्रेम कुमार गुप्ता, अतुल पडांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here