केळझर ते दहेगाव (गोसावी) रास्ता बोगस काम सुरू

0
111

आकाश नरताम
जिल्हा प्रतिनिधी,
वर्धा

केलझर ते दहेगांव (गोसावी) रोड चे काम भरपूर दिवसा पासुन सुरू आहेत हे काम कसाव गतीने सुरू आहे या काम कड़े प्रशनाचे दुर्लक्ष दिसत आहे रोड गिठी पडलेली आहेत म्हणून बरेच नागरिक पड़तात त्यामुले जिवाला धोका देखील होवू शकते आणि हे काम बोगस रेतीनी चालू आहे.
तरी याविषया वर गावकार्यनी आवाज़ उचला यादव कंट्राशन वर्धा शेतकरी आणि गावकारी खूप जास्त प्रमाणत येने जेने करण्याकरीता त्रास होत आहे. म्हणून त्याना आज ग्रां. प. सदस्य प्रणय शेंदरे, सोप्रिल ठाकुर, अरविंद जवादे, अतुल भोंगे, गोपाल पोथडे, संजय भोगे, मनोहर धनरे, सचिन धोटे, अनिल चव्हाण, बेलदार ओड भटका समाज वर्धा जिल्हातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here