परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजण फाउंडेशन परभणी च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शेख इसाक यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व परभणी जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल वारकरी भगवी टोपी घालून स्वागत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंपालाल देवतवाल ठाकूर प्रमुख पाहुणे शिंदे साहेब नायकोटाकर संयोजक राष्ट्रजण फाउंडेशनचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
14 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी आठ वाजता सप्तशृंगी पान मंदिर वसमत रोड परभणी

