जास्मिन शेख
चंद्रपूर जिल्हा प्रतनिधी
८४२१७८५०५९
चंद्रपुर शहर कांग्रेस कमिटी परीवहन विभागाची आज कार्यकारणी जाहिर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले, परिवहन विभाग प्रदेशाध्यक्ष मा. डॉ.अमितजी मेश्राम, परिवहन विभाग प्रदेश संघटक मा.आकाश गवडी यांच्या मार्गदर्शनात शहर कांग्रेस कमिटी शहर अध्यक्ष मा.रामुभैया तिवारी,,परिवहन विभाग कांग्रेस चे शहर अध्यक्ष मा.सचिन रामटेके यांच्या नेतृत्वात कार्यकारणी जाहिर करन्यात आली.
चंद्रपुर तालुका संघटक पदी शैलेश घटे यांची नियुक्ती करन्यात आली त्याचप्रमाने चंद्रपुर शहर उपाध्यक्ष पदी विनीत डोंगरे यांची नियुक्ती करन्यात आली तसेच चंद्रपुर शहर महासचिव पदी प्रकाश देशभ्रतार यांची नियुक्ती करन्यात आली.
या प्रसंगी शहर कांग्रेस चे मोनु रामटेके,स्वप्निल चीवंडे, अक्षय आवडे,शुभम किटे व परिवहन विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते

