बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
लोहारा-उदगीर तालुक्यातील हेर येथील काॅग्रेसचे कार्यकर्ते येथील माजी सरपंच पंडित विश्वंभर ढगे यांची काॅग्रेस कमिटिच्या किसान सेलच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री अमित देशमुख.आमदार धिरज देशमुख.यांच्या आदेशानुसार काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैलेश उटगे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव.माजी राज्य मंत्री अनिल पटेल.प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे.उदगीर तालुकाध्यक्ष कल्याण पाटील.यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
याच्या निवडीबद्दल आमदार अमित देशमुख.आमदार धिरज देशमुख.मंजूर पठाण.अविनाश सुर्यवंशी.चेअरमन संगमेश्वर मिटकरी.माजी पं.स.सभापती सोपानराव ढगे.माजी तालुकाध्यक्ष बालाजी गुरुडे.माजी चएरमन दिलीप बिरादार.उपसरपंच तुळशीराम बेंबडेमामा.ग्रा.पं. सदस्य प्रकाश मिटकरी.ग्रा.पं. सदस्य वर्षाराणी हेरकर.वसंत ढगे.तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत घोगरे.पंडितराव पाटील.राजेंद्र मिटकरी. भागवत गुराळे. डॉ.मंगेशकुमार हएरकर.विठल सोनकांबळे.बाबूराव सुर्यवंशी.रतन कांबळे.आदिनी सक्तार करून अभिनंदन केले आहे.
फोटो ओळ. उदगीर तालुक्यातील हेर येथील काॅग्रेसचे कार्यकर्ते पंडित ढगे यांची उदगीर काॅग्रेसच्या किसान सेलच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने सक्तार करतांना वर्षाराणी हेरकर वसंत ढगे.बळवंत घोगरे दिसत आहेत.

