prabodhini news logo
Home चंद्रपूर बेरोजगारांना केळाचे छिलके दाखवणारा अर्थसंकल्प – जिल्हा युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक

बेरोजगारांना केळाचे छिलके दाखवणारा अर्थसंकल्प – जिल्हा युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक

0
197

भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

देशाच्या संसदेत 2024 या वर्षी च शेवटचं अर्थसंकल्पीय बजेट देशाचे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलं. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बेरोजगारांच्या हाताला केळाचे छिलके हाती लागले आहे असं मत चंद्रपूर जिल्ह्याचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक मांडले आहे. आज देशात महागाई व बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी सामान्य जनतेला पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर च्या किमती मधे सवलत मिळेल अशी अपेक्षा होती परंतु निराशाच हाती आली. या लोकसभेच्या निवडणुकीत सामान्य जनतेनी या महागाई व बेरोजगारी वाडविणाऱ्या सरकार ला धळा शिकवल्या बिना स्वस्त बसणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here