संविधानातील तरतुदीची सतत अवहेलना होत राहिली तर लोकशाही ऐवजी हुकूमशाही प्रस्थापित होईल- डॉ. नामदेव किरसान.

0
78

रूपाली रामटेके
विशेष प्रतिंनिधी,
गडचिरोली

गडचिरोली – दिनांक ०७/०२/२०२४ रोजी कोरेगाव ता.वडसा जि.गडचिरोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कोरेगाव यांच्या वतीने “त्यागमूर्ती माता रमाई जयंती सोहळा” निमित्त आयोजित संगितमय समाज प्रबोधन कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नितीन कोडवते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजूजी बुल्ले, माजी सभापती परसरामजी टिकले, उपसभापती गोपालजी उईके, सामाजिक कार्यकर्ता रामदास मसराम, सत्कारमूर्ती ॲड.मंगेश राऊत, सोशल मीडिया प्रमुख मोहित अत्रे, उपसरपंच कोरेगाव धनंजय तिरपुडे, दिगंबर मेश्राम, मोतीराम शेंडे, मंगेश राऊत गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here