नेपाळ येथे होणार आंतर राष्ट्रिय कवी सम्मेलन व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव”

0
315

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

दि. 11 ते 17 फेब्रुवारी रोजी आयोजीत साहित्यधारा बहुउददेशिय सेवाभावी संस्था छ. संभाजी नगर सम्मेलन व जयंती उत्सव नेपाल येथे डॉ. संघर्ष सावले यांनी आयोजीत केला आहे. दि.14 फेब्रू रोजी एक दिवशीय आंतरराष्ट्रीय कवी समेलन संप्पन होणार आहे. त्या करिता अध्यक्ष मा. डॉ. विजय कूमार कस्तुरे प्रमुख अतिथी (चिखली) मा. राजाराम जाधव (माजी सेक्रेटरी मंत्रालय मुंबई) तसेच प्रमुख पाहुने म्हणुन शोभा वेले (नागपुर) उपस्थिती असणार आहे.त्याच बरोबर जगतगुरु श्री. संत सेवालाल महाराज जयंती उत्सव व ग्रंथ प्रकाशन तसेच विविध उच्च विभूषित व्यक्तिंना पुरस्कार देणार आहेत त्या करिता लाभलेले अध्यक्ष मा. प्रा. डॉ. अशोक पवार अर्थशास्त्र विभाग छ. संभाजी नगर, प्रमुख पाहुणे माजी न्यायमूर्ती नामदेवजी चव्हान (पुणे) व डॉ. संघर्ष सावले आहेत. अश्या प्रकारे सम्मेलन व जयंती उत्सव मोठया दिमाखत नेपाल येथे पार पडल्या जाणार आहे त्याकरिता शुभेच्छा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here