जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
आज. दि.09/02/2024 रोजी श्री. संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानचे सभागृहात कोंडय्या महाराज दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन सोहळा माजी आमदार मा. ऍड. संजय धोटे, राजुरा यांचे हस्ते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा. हरीश शर्मा, माजी अध्यक्ष नगर परिषद तथा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रपूर, मा. सतिष धोटे माजी अध्यक्ष संजय गांधी नि.यो. राजुरा,मा. वैष्णवी अमर बोडलावत माजी सदस्या जि. प. चंद्रपूर, नंदा घोगरे सरपंच ग्रा. पंचायत धाबा, मा. हिराचंद कंदिकूरवार उपसरपंच ग्रा. पं धाबा, मा. इंद्रपाल धुडसे सभापती कृ. उ.बाजार समिती, गोंडपिपरी, मा. स्वप्नील एस. अनमूलवार संस्थान कोषाध्यक्ष तथा उपसभाती कृ. उ.बाजार समिती, गोंडपिपरी, मा. अमर बोडलावार अध्यक्ष कों. म संस्थान धाबा,मा. किशोर अगस्ती कों. म.संस्थान सचिव, मा. बोनगीरवार, मा. बबनराव पत्तीवार, माजी अध्यक्ष कों. म. सं धाबा, रोशनी स्वप्निल अनमूलवार माजी सरपंच ग्रा. पं धाबा, मा. अरुण कोडापे माजी उपसभापती पं स गोंडपिपरी, मा. राजेंद्र गोहने माजी उपसरपंच ग्रा पं धाबा, मा. आशिष मामीडपल्लीवर, विठ्ठल बि. चनकापुरे बीमा सल्लागार डिव्हिजन मॅनेज क्लब यांची संकल्पना आहे की कोंडय्या महाराज दिनदर्शिका प्रत्येकाच्या घरी पोहोचावी व प्रचार प्रसार व्हावा हा एकच उद्धेश संत परमहंस कोंडय्या महारांच्या जयंती निमित्य दर्शनासाठी येणाऱ्या व संस्थानची देणगी पावती फाडणाऱ्या भक्तांना ही दिनदर्शिका मोफत देण्यात येईल. ती दिनदर्शिका एक हजार भाविक भक्तांच्या घरी पोहोचणार आहे.

