
प्रणित तोडे
जिल्हा प्रतीनीधी चंद्रपुर
दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब तथा भीमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर तर्फे दिनांक 1,2 व 3 मार्च 2024 रोज शुक्रवार शनिवार व रविवार ला आमदार चषक 2024 चे आयोजन करण्यात येत आहे त्या स्पर्धेत हरियाणा पंजाब उत्तराखंड देहाराडून कर्नाटक हैद्राबाद व आंध्रप्रदेश अशा विविध राज्यातून मुले व मुली दोन्हीही संघ उपस्थित असणार आहे तरी या कार्यक्रमात सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन क्लबचे अध्यक्ष राजू खटोड उपाध्यक्ष शिरीष बोगावार सचिव अनिल पिंपळकर कोषधक्ष् अमोल हिरादेवे निखिल बुरांडे महावीर खटोड वैभव चौधरी प्रवीण चापले ओम भोयर क्रीडाप्रमुख नवीन कंदी व विक्की मुन यांनी समस्त लोकांना केलेली आहे














