प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या वतीने शिवऐक्य रंगराव अण्णा लांडगे यांच्या 23 व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने शिव कीर्तन सोहळा व 23 सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे सत्कार यामध्ये महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गोसेवा गोमातेची व धार्मिक अध्यात्मिक सामाजिक सर्व चळवळीत अग्रेसर असणारे राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरव सत्कार करण्यात आला युवा शिवकीर्तनकार श्री ष ब्र वेदांतचार्य संत 108 दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर तसेच आयोजक वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. मदन लांडगे, यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी संयोजक रामराव लांडगे पंडितराव लांडगे रुस्तुम राव लांडगे प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रभाकरजी वाघीकर माजी नगराध्यक्ष बंडू बॉस पाचलिंग माजी पंचायत समिती सदस्य भास्करराव देवडे व्यवस्थापक चित्रकार महेश स्वामी आयुर्वेदिक डॉ. गोविंद कामटे सूत्रसंचालनकार संभाजी शेवटे रामेश्वर कुबडे सोमेश्वर लाहोरकर प्रल्हाद वनगुजरे बंडू नाना बिडकर सर्वलांडगे नांदापूर परिवार उपस्थित होता कार्यस्थळ गाव नांदापूर तालुका जिल्हा परभणी येथे शिव कीर्तनामध्ये सत्कार करण्यात आला अशी माहिती पत्रकार द्वारे दिली

