परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्ताने पहिल्या टप्प्यातील सत्रातील कार्यक्रम सिव्हिल हॉस्पिटल सरकारी दवाखाना येथे राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी येथे दिनांक 14 एप्रिल सकाळी आठ वाजता रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत खिचडी वाटप व मतदान करा व मतदान पत्रक वाटप करून जनजागृती संविधान पत्रक वाटप आधी उपक्रम उसात जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटक शेख सरफराज जयंती महोत्सवाचे अध्यक्ष डॉ गोविंद कामटे सेलूकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष गोविंद ईक्कर पाटील व्यवस्थापक अशोक लोंढे अन्नदानाचे यजमान संतरामजी ढेपे दिनकर काकडे प्राध्यापिका माया ढेपे मॅडम खिल्लारे मॅडम तसेच कुमारी आर्या ढेपे व कुमारी खिल्लारे या दोन्ही बालकांचा सत्कार तसेच विशेष सत्कार शेख सरफराज डॉक्टर गोविंद कामटे गोविंद ईक्कर काकडे सर ढेपे सर आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्वांचे हस्ते पत्र देऊन रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मतदान करा व मतदान जनजागृती करा मतदान आमचा टक्का शंभर टक्के झालाच पाहिजे ही संकल्पना करा आपल्या मध्ये खूप महत्त्वाचा आहे हे दृष्टिकोन समजूनच गरजेचे आहे हीच खरी जयंती साजरा करा असे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांनी प्रस्ताविक मध्ये सर्वांना प्रतिपादन केले यांनी जयंती महोत्सवाचे आयोजक बहुजन सेवक नितीन जाधव गोगलगावकर पत्रकार द्वारे माहिती दिले.

