
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
बल्लारपूर शहरा लगत बल्लारपूर शहरालगत असलेल्या विसापूर टोल नाका इथे दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी सातजता बिनावती जीवने वय50 यांचा टोल नाक्याच्या नव्यानेच बांधलेल्या गतिरोधकावर गाडी उसळून मृत्यू झाला. हे सत्यता ही आहे की सदर गतिरोध हा नियमाबाह्य होता.व त्या गतिरोधावर सावधानतेचा कोणतेही चिन्ह लावले नव्हते. बिनावती जीवने याचा मृत्यू झाला. या मृत्यू पूर्णपणे जबाबदार हे टोल नाका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. अशी तक्रार पोलीस स्टेशन ला दिली असून 24 एप्रिल पर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही तर 24 तारखेला हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल व व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा उनगलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू जोडे यांनीी दिला आहे.














