प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुक तोंडावर आली असतानाच मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे..
अश्यातच कोठारी गोंडपिपरी मार्गावर दारूची वाहतूक प्रकरणी राजुरा विधान सभा क्षेत्राची जबाबदारी ज्या भाजपा नेत्याचा खंद्यावर आहे ते म्हंजे देवराव भोंगळे, यांचा साळा आशीष सुरेश मोरे रा . तोहगाव यांना दारू वाहतूक प्रकरणी कोठारी पोलिसांनी ताब्यात घेतले..
देवराव भोंगळे हे भाजपचा बडे नेते असून त्यांनी आपल्याच साळालां मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू पुरवठा करण्यास सांगितले असावे का? असा प्रश्न निर्माण होत आहे..

