चंद्रशेखर आझाद यांचा युपी च्या नगीना मतदार संघातून दणदणीत विजय

0
131

लातुरात पेढे वाटून जल्लोष

लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

भीम आर्मीचे प्रमुख तथा आझाद समाज पार्टीचे प्रमुख हे उत्तर प्रदेश मधील नगिना लोकसभा मदारसंघातून निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.
चंद्रशेखर याच्या विरोधात भाजपचे ओम कुमार, तर सपाचे मनोज कुमार, आणि बसपा चे सुरेंद्र पाल सिंह या तिन्ही सपाचा सुपडा साफ करून . चंद्रशेखर आझाद यांनी विजय मिळवला यांना १५१४७३ मत मिळाली ,तर भाजप चे ओम कुमार यांना३६१०७९ मते मिळाली, सपाचे उमेदवार मनोज कुमार यांना१०२३७४ इतकी मत मिळाली,तर बसपाचे उमेदवार यांना सुरेंद्र पाल सिंह यान १५१४७३ इतकी मत मिळाली आहेत नगिणा मतदार संघातून तिन्ही उमेदवारांपैकी सर्वाधिक महणजेच दीड लाख मतांनी दणदणीत विजय मिळवून आश्चर्यचकित केले. तेव्हा प्रसार माध्यमांशी बोलताना महणलेंकी ज्यांनी ज्यांनी मला मतदान रुपी आशीर्वाद दिले त्या मतदार बंधू आणि बहिनेचे सर्व प्रथम आभार मानतो.तसेच माझ्या विरोधात अप प्रचार करणाऱ्याचे हिणाभर मानतो आहे महणाले या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रात लातूर उदगीर निलंगा आदी तालुक्यात एकमेकांना पेढे वाटून चंद्रशेखर आझाद हे आता बहुजनांचा आवाज संसदेत उठवणार असे म्हणत लातुरात प्रथम डॉ बाबासहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुषपहार घालून भीम आर्मीचे प्रदेश संघटक अक्षय धावारे , मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे , जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे, बाप्पा घणघावकर , बबलू, शिंदे , बबलू गवले,विशाल पोठभरे, आदी भीम अर्मीच्या लातुरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे पाहण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here