टिपणीच्या बैल जोडीच्या साह्याने पेरण्या करा

0
230

शेतकरीमित्र नितीन जाधव गोगलगावकर

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आज राष्ट्रजन किसान फाउंडेशन परभणी महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र मध्ये सात जून म्हणजे मिरग पासून पेरणीला सुरुवात व पावसाळ्याला सुरुवात होत असते तर आता पेरण्या चालू झालेले आहेत काहीच्या संपत आलेले आहेत काही च्या अंतिम टप्प्यात आहेत पण शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या पेरण्या करतात पण ट्रॅक्टरच्या पेरणीने केल्याने बरेच पीक वाया जाते आणि दुबारा करण्याची वेळ येते मग शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत असते म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांनो आज शेतकरी साठी लागणारा गाय बैल हा महत्त्वाचा आहे शेतीसाठी बैल जोडी ही खूप महत्त्वाची असते म्हणून पहिले पेरणी साठी टिफन टिपणीने पेरणी करायची बैल जोडीच्या व टिपणीच्या साह्याने पेरणी करा मग हे शेत कसं उगवले जाते चांगल्या प्रकारचे उगवण धनधान्य लाभ होतो शेतकऱ्यांनो बळीराजांनो टिपणीचे व बैलजोडीच्या साह्याने पेरण्या करा यापासून गाय बैल गो हत्या बैल हत्या होणार नाही आणि यांचा संरक्षण होईल आणि शेतकऱ्यांसाठी खत लागणारे हे सुद्धा नैसर्गिक शेणखता पासून मिळू शकतो म्हणून शेतकऱ्यांनो बैलांची साह्याने पेरण्या करा असे परभणी परिसर व महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनो बळीराजांनो नंदीबैल गोमाता बैलजोडी पाळा आव्हान राष्ट्र जन किसान फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here