प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज शारद -स्नेह नगर गजानन महाराज मंदिर वसमत रोड परभणी येथे ग्रीन लातूर वृक्ष टीम धरतीवर परभणी जिल्ह्यात शहरात ग्रीन परभणी वृक्ष टीम या ग्रुप स्थापना करण्यात आली दोन बैठका आणि प्रत्येक शनिवारी सात ते नऊ या वेळामध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन ही मोहीम राबवण्याची सुरुवात एक शनिवार पार पडला आणि आजचा दुसरा शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी श्री गजानन महाराज मंदिर संस्थान शारदा स्नेह नगर वसमत रोड परभणी प्रभाग 15 येथे 51 झाडांचे वृक्षारोपण लागवड करण्यात आली यामध्ये आंबा चिंच पिपळ चाफा कडुलिंब बेल नारळाचे यांच्यासह अनेक प्रकारचे झाड लावून मंदिर परिसरामध्ये वृक्षरोपण व वृक्ष लागवड झाडाचे संगोपन करून ग्रीन परभणी मोहीम राबवण्यात आली ग्रीन परभणी वृक्ष टीम चे सर्व सदस्य डॉक्टर वकील इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते सेवा पत्रकार शिक्षक शेतकरी व्यापारी कर्मचारी शासकीय अधिकारी राजकीय मित्र मंडळ सर्व क्षेत्रातील वृक्ष टीमचे सर्व सदस्य महिला पुरुष व युवक युवती व गजानन महाराज मंदिर संस्थान व महालक्ष्मी मंदिर संस्थान सर्व सदस्य सभासद शारद स्नेह नगरातील सर्व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित यांच्यासह वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमी सर्व समाज बांधव उपस्थित वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे सर्वांनी झाडं वाचले पाहिजे झाडाचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली झाडे लावा झाडे जगवा ग्रीन परभणी शहर ग्रीन परभणी वृक्ष टीम जिंदाबाद भारत माता की जय घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

