जि. प. सदस्यां स्मिता राजेश पारधी यांच्या प्रयत्नातून ब्रम्हपुरी तालुक्यातील 13 गरीब गरजू लाभार्थ्यांना जि. प. समाजकल्याण विभाग 20% सेसफंड योजनेतून ई रिक्षा वाटप

0
115

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

जिल्हा परिषद चंद्रपूर समाजकल्याण विभागात अंतर्गत 20 % सेसफंड योजनेतून सन 2023 24 या वर्षात ब्रम्हपुरी तालुक्यात 16 लाभार्थ्यांना गरीब गरजू लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी ई रिक्षे मंजूर झालेले असून स्मिता राजेश पारधी जि. प. सदस्यां यांनी आपल्या गरीब कार्यकर्त्यांना स्वयंरोजगारासाठी आपल्या प्रयत्नातून ब्रम्हपुरी तालुक्यातील 13 लाभार्थ्यांना ई रिक्षे मंजूर करून वाटप करण्यात आले. त्या वेळी जि. प. सदस्यां स्मिता राजेश पारधी, पिंपळगाव भो. येथील माजी सरपंच मा. सुनिल धांडे मालडोंगरी येथील माजी सरपंच मा. राजेश पारधी, धानोली पोहा येथील लाभार्थी. किशोरजी धोंगडे, डॉ. पडोळे (पशु ) खंडाळा येथील संदीप माटे, अरविंद टेम्भूर्ने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here