माझे कुटुंब प्रमुख संभाजी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करायचे अधिक माझ्यावर गुन्हा दाखल करा- शिवशंभूप्रिया जांभळे

0
158

सोनाली घाटगे उपसंपादक पुणे – पुणे स्वराज्य पक्ष पुणे जिल्हा निमंत्रक शिवशंभूप्रिया जांभळेयांनी सरकारला थेट इशारा विशालगड वरील अतिक्रमण हटवा विशाल अतिक्रमण आम्ही तमाम शिवभक्त यांनी अतिक्रमण हटवले तर माझे कुटुंब प्रमुख श्रीमंत छत्रपती संभाजी राजे भोसले महाराष्ट्र आहे यांच्यावर सरकार जर गुन्हे दाखल करत असेल तर त्याआधी माझ्यावर गुन्हा दाखल करावे सरकारला हा माझा इशारा आहे माझीच मध्ये तर महाराष्ट्रातील समाज शिवभक्तांची कुटुंब प्रमुख छत्रपती आहे प्लीज जस्ट सरकारने विसरता कामा नये याची ज्येष्ठ ही गंभीरणा द्यावी महाराष्ट्र विद्यमान गडपेटवर झालेल्या ठिकाणी सरकारने त्वरित करण्याचे प्रयत्न करावे अन्यथा यासाठी स्वराज्य पक्ष भारत वर्ष मधील सर्व शिवभक्त ठोक भूमिका घेतल्यास याला पुरेपूर जबाबदार सरकारचे याची नोंदणी घेतली पाहिजे मी स्वराज्य पक्ष पुणे जिल्हा निमंत्रण शिवानी संघटना सरचिटणीस शिवशंभोप्रिया जांभळे हे माझे मत स्पष्ट करत आहे आणि मी माझ्या मते आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here