राहुल वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली – अहेरी- डॉ. नामदेव किरसान विद्यमान खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांच्या वाढदिवसानिमित्त आज अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे रुग्णांना फळ आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. आणि अहेरी येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले आहे तसेच मूकबधिर विद्यालय अहेरी येथे केक कापून विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. आणि विद्यार्थ्यांना फळ बिस्किटे आणि शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. त्यानंतर मोजा वेंकटराव पेटा
येथे गरजू महिलांना साड्यांचे वाटप केले आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ.अ.निसार हकीम थी हनुमंतू मडावी (जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल) राघोबा गौरकर, गणेश उपलपवार, विशाल गणमुकुलवार. सुरेश दुर्गे, सत्येनारायन डोंगरे, व्यंकटेश चिलणकर, रज्जाक कुरेशी , अरुन बेझालवार, प्रमोद बेझालवार, अशोक पुसकवार भिमराव करमरकर, विशाल गजडीवर,राहुल आईलवार, सतिश चोदेकर नितिन पटवर्धन, संतोष रामगीरवार ,रुपेश नंदेला, आनंद कन्नाके, सुमित झाडे, प्रीिनिवास संधम, संतोष गंधवार संतोष तलांडे, अशोक पुसलवर, किशन गंधमवार, प्रशीत गाडेरे शामराव कुंभारे, ताहीर शेख ,राहुल रामगीरवार, रामप्रसाद मुंजमकर,शंकर दांडिगवर , कैलास चौधरी. राजेश रामगीरवार, राजु येनगंटीवार विशन्ता तामनवार, मधुकर सळमेक, हनिफ शेख, प्रशांत गोडशेलवार, स्वप्नील मडावी उपस्थित होते.

