आकाश नरताम जिल्हा प्रतिनिधी, वर्धा- सेलू केळझर येथे आज दि. 16/07/2024 रोजी आंगणवाड़ी केळझर क्र.128 मध्ये सुपोषण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.
या कार्यक्रम गरोदर मातेचा पती व 2 वर्ष वयोगटातील बालकांची पालक त्यांना आपल्या बालकांची/गरोदर मातेनी कशाप्रकारे काळजी घ्यायची यावर चर्चा करण्यात आली उपस्थित शिक्षिका.सुनंदा महाजन, अर्चना लंगड़े, विजया मराठे, यांनी ही माहिती अंगणवाड़ीत येनार्या महिला व पुरुष शाळेचे विद्यार्थी यांना पूर्णपने माहिती
दिली.
आन्नप्रशण कार्यक्रम आंगणवाड़ी केळझर 112 आज दि.16/7/24 रोजी अंगणवाड़ी केळझर क्र.112 मध्ये अन्नपर्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला बालकाचे आई, वडिल, आजी, व इतर महिला उपस्थित होत्या. त्याना बालकाविषायी माहिती देन्यात आली व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना माहिती संगितली संगळयानी या योजनेचा लाभ घ्यावा असे सागीतले.

