रेणुताई पोवार कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 9158301077 – विठ्ठला मी हि येईल चालत तुझ्या दारी तु आधी स्वप्नाना पूर्ण करायचे बळ दे माझ्या पायी या भावणेने दरवर्षी प्रमाणे आषाढि महिन्यात सर्व वारकरी भक्त आषाढ एकादशी दिंडी भक्तीत लीन होऊन साजरी करतात याचं भक्तीत श्रद्धेने दरवर्षी प्रमाणे भक्तांची सेवा करण्यासाठी तसेच लहान मुलं हि देवाघरची फुल असतात त्यांना हि खाऊ वाटप करुन आनंद मिळवुन देणारे असे सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर येथील श्री साहेबराव काशिद हे सतत गोरगरीबासाठि नेहमी सहकार्य करत असतात तसेच रोडवरचे भट्की कुत्री गाय या मुक्या प्राण्यांना दरोरज बिस्किटे व चपाती खाऊ घालतात देवाचे फुल चुकलं पण त्याची श्रेय कधिच चुकत नाही अशा यामधे साहेबराव हे भक्तीमधे लिणहोतात आपण मुक्या प्राण्यांना तसेच भुकवले जे असतात त्यांना नेहमी मनापासून श्रध्दा पासुन कार्य केले पाहिजे यामुळे आपल्याला कुठाना कुठेतरी पांडुरंग भेटतो तो कुणाच्या हि रुपात असु शकतो पण आपल्या न दिसता सहकार्य मिळत जातं असे साहेबराव आपले मनोगत मधे बोलत होते साहेबराव हे कार्य करत असुन ते ऐक मुळचे हाडांचे कलाकार आहेत ते कलामधे कधि वाघ्या मुरळी,कधि स्वामी समर्थ,कधि गजानन महाराज,कधि वासुदेव,कधि कडकलक्ष्मी,असे अभिनय करत असतात कुणाचा कसलाहि कार्यक्रम असु दे स्वताहुन भजणामधे सहभाग घेऊन महिलांना तसेच भक्तांना आनंद मिळवुन देतात त्यांना कोणी त्याना भजणामधे कोणी बोलवले तर ते पैसे न घेतात ऐक अनाथ मुलं किंवा अंधमुलाना तसेच वृध्द आश्रम यांना मदत करा असे बोलतात कोणत्याही भजाणामधे गेले तर एकहि रुपयांन घेता अगदि लिणहुन भजणाचा आनंद लुटत असतात ते स्वता गायणसुध्दा करतात खरच कार्य म्हणजे कार्य असतं हे साहेबरावानी दाखवुन दिले तेचा अशा या कार्याला सलाम आहे.
याच सर्वांचे श्रेय त्यांना आषाढि एकादशी मधे मिळते साहेबराव याच्याच दारात दरवर्षी प्रमाणे पाच ते दहा हजार भक्तांना किचडि वाटप लहान मुलांना क्रिम रोल वाटप करतात तेचा आर्शिवाद मिळवतात साहेबराव यांच्या दारात पांडुरंगाची पालखी सोहळा तसेच महिलांचे झिम्मा फुगडी भजणगायण सर्व तसेच पांडुरंग विठ्ठलाचा यांचा तसेच गॅनबा तुकाराम या घोषणा ने दिंडी चालली भक्त लिन होऊन जातात साहेबराव यांचे कौतुकास्पद पद होत आहे हे कार्य करत असताना साहेबराव यांच्या मातोश्रीच्या आर्शिवाद सदैव पाठिंशी असतोआषाढि एकादशी उत्कृष्ट प्रमाणे हा उपक्रम राबविण्यात आला साहेबराव यांची उत्सुर्फुर्ता पाहुन त्यांचे मित्र परिवार सुध्दा सहभाग घेऊन सहकार्य करत असतात.
सुहास मिठारे हे सुध्दा सतत भावासारखे पाठिशी उभा राहुन सहकार्य करत असतात साहेबराव यांचा स्वताच्या ईव्हेट मॅनेजमेंट व्यवसाय आहे यामधे ते खुप लोकांना सहकार्य करत असतात यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्ते,सर्व मित्र परिवार तसेच महिला मंडळ ,अधिकारी ,ट्राफिक पोलीस ,पोलीस शासन कर्मचारी,घंटा गाडि कर्मचारी,राहुल जरग सुहास मिठारी .सुनिल राऊत.योगेश इंगवले.अनिकेत सरनाईक.अभि इंगवले.प्रसाद इंगवले.अभिषेक शिंदे.महावीर साळवी.करण पाटील.रामचंद्र साळोखे.शैलेश साळोखे.रविद् साळोखे.शौधन अपराध.कपिल बाबर .माने महाराज. मानसिंग .बाळी भोसले.ञुतुराज सरनोबत.गोरख कुंभार.श्री रामा पोवार ,छत्रपती शिवाजी पेठेतील कार्यकर्ते व मातोश्री आशा काशिद,ओम पोवार , कार्तिकी तोरणे,ओमकार कांबळे यांची उपस्थिती लाभली सर्व भक्तत वारकरीचा सहभाग चांगला मिळाला

