श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विविध जनजागृती अभियान संपन्न

0
145

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जर फाउंडेशन च्या वतीने वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने च्या वारकऱ्यांचा महामेळावा व भाविक भक्तांच्या महामेळावा चंद्रभागा भीमा या ठिकाणी या महोत्सवात मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना संदर्भात वारकऱ्यासाठी अपघाती विमा मिळाला या संदर्भात प्रत्येक दिंडी वीस हजार रुपये मिळाले त्या संदर्भातील भाविक भक्तांसाठी तीर्थयात्रा मोफत दर्शन सेवा या संदर्भात जनजागृती सर्व आरोग्य स्वच्छता पाणी प्लास्टिक मुक्त कापडी पिशवी वापर करा संदर्भात जनजागृती विशेष राष्ट्रमाता गोमाता बचाव देश बचाव या संदर्भात जनजागृती अभियान राबवण्यात आले दिनांक 17 ते 18 जुलै या दोन दिवसांमध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर चंद्रभागा भीमा नदी तीर्थक्षेत्र परिसर सर्व पंढरपुरात परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती अभियान राबवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन गुजरे कंट्रक्शन चे संचालक गजानन वनगुजरे प्रमुख पाहुणे शिव कॉन्ट्रक्शन चे संचालक संजय लाटे मेडिकल असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य सुशांत देवसटवार शेतकरी उद्धवराव सुरवसे पाटील महा विविध जनजागृती अभियानाचे आयोजक वारकरी आर्थिक विकास महामंडळाचे मागणी करणारे प्रमुख वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) यांच्यावतीने जनजागृती अभियान आपले नेहमीचे पत्रक व अभियान टाकून जनजागृती करण्यात आली आहे सर्वांनी लाभ घ्या असे आव्हान करण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here