दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील रहिवासी असलेले जितेंद्र नगरकर वय 43 वर्ष, एसईसीएल SECL कोरबा येथे खदान परिसरात अधिकारी पदावर कार्यरत असतांनापाण्याचा प्रवाह वाढल्याने निरीक्षणा करिता गेले असतात् यांचा अपघाती मृत्यू झाला.
कोरबा येथील कुसमुंडा खदान परिसरात अचानकपाण्याचा प्रवाह वाढल्याने जितंद्र नगरकर व इतर एक अधिकारी निरीक्षण करण्यासाठी गेले असता अचानकपाण्याचा प्रभाव वाढल्याने दोघे ही वाहुन गेले यात चंद्रपूर निवासी जितेंद्र नगरकर यांचा मृत्यू झाला तर दुसच्या अधिकारी यांना काढण्यात यश आले.
सदर घटनेने खदान परिसरात दहशतीचे वातावरणनिर्माण झाले असून एन डी आर एफ च्या पथकालापाचारण करण्यात आले आहे.
जितेंद्र नगरकर वय 43 वर्ष, रा. घुटकाळा वार्ड, चद्रूरयेथील रहिवासी असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, दोन भाऊ असा बराच मोठा परिवार आहे. यांच्याअपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोगरकोसळला आहे.
चंद्रपूरातील डॉ. योगेंद्र नगरकर, होमिओपेथी यांचे ते बंधू आहेत.

