राहुल वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली – सिरोंचा तालुक्यातील वेंकटापूर येथील वेंकय्या गुरुनुले यांच्या काही दिवसापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाला.
मृतक वेंकय्या गुरुनुले यांच्या तेरवी कार्यक्रमाला सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून मृतक वेंकय्या कुटुंबाला आस्थेने विचारपूस करून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत करून कुटुंबाची सांत्वन केले आहे.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम,सरपंच अजय आत्राम, श्रीनिवास घोडाम,अनिल मंदाळे, नरेश कोटरंगे, रोहन जनगाम, लक्ष्मण बोल्लेसह गावातील आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

