prabodhini news logo
Home ठळक बातम्या वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्ग २०२७ पर्यंत सुरु होणार

वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्ग २०२७ पर्यंत सुरु होणार

0
161

प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ प्रबोधिनी न्युज नेटवर्क यवतमाळ – वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्ग २०२७ पर्यंत पुर्ण होणार अशी माहिती मुंबई येथे दि. १ऑगस्ट रोजी झालेल्या सेंट्रल रेल्वे विभाग व झेडआरयुसीसी मेंबर विनोदकुमार जैन यांनी दिली.
सेंट्रल रेल्वेचे जनरल व्यवस्थापक रामकरण यादव यांनी वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे प्रकल्पाबाबत सेंट्रल रेल्वेच्या बैठकीत ही माहिती दिल्याचे ते म्हणाले या बैठकीला सेंट्रल रेल्वेचे डेप्युटी जनरल मॅनेजर अभय मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती या रेल्वे मार्गाचा यवतमाळसह विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होईल असेही जैन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here