संकल्पना करा वृक्षमित्र नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र प्रणित वृक्षरोपण लागवड जनजागृती अभियान च्या वतीने दिनांक पाच ऑगस्ट 2024 रोजी शिखर शिंगणापूर श्री क्षेत्र मोठा महादेव व श्री अमृतेश्वर बळीमूळपीठ येथे आयोजित श्रावण महिना सुरू झाला आणि योगायोग आज पहिला श्रावण सोमवार या दिवशी प्रत्येकाने महादेवाच्या आवडत असे असणारे पान म्हणजे बेलाच्या झाडाचे पान म्हणून आपण भाविक भक्तांनी बेलाचे वृक्षरोपण आपापल्या मंदिरात परिसरामध्ये किंवा आपल्या घरासमोर मोकळ्या जागेच्या ठिकाणी किंवा शेतामध्ये बेलाचे लक्ष लागवड व बेलाचे वृक्षारोपण संगोपन करावे हीच सोमवारचे बेलाच्या झाडाचं खूप महत्त्व आहे बेलाच्या झाडाला खूप आयुर्वेदिक मध्ये सुद्धा महत्त्व आहे म्हणून आपण बेलाचे झाड देवाला पण चालते आणि माणसाला खाल्ल्याने पाणी सोडत चालतात त्याचे बरेच खूप फायदे आहेत आयुर्वेदिक म्हणून आपण बेलाचे वृक्षारोपण करा.
हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बम बम भोले ओम भोले नाथाय नमः असे आव्हान राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र प्रणित वृक्ष रोपण लागवड अभियान जनजागृती अभियान प्रमुख वृक्षमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली.

