अहमदनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – राहूरी कोर्टमधे व अहमदनगर कोर्ट मधे गेल्या २७ वर्षा पासुन वकिली व्यवसाय करतात व नोटरी पब्लीक म्हणून समाजा मध्ये संपर्क आहे पुर्न श्रीराम पुर मतदार संघ परिचीत आहे मतदार संघाच्या समस्या माहीत आहे देवळाली प्रवरा सारखे मोठे गाव पाठीशी आहे जन सामान्यात गोर गरीबांचे वकिल म्हणून परिचित आहे गरिबांचे अनेक खटले मोफत लढले म्हणून प्रसिद्ध आहेत अनेक सामाजिक अंदोलनात अग्रेसर व्यक्तीमत्व आहे 32 गावातील लोकांचा भक्कम पाठिंबा हि जमेची बाजू उच्च शिक्षीत समाजाचा पाठिंबा हि जमेची बाजू आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता पाठीशी आहे त्यामुळे ह्या वेळेस 32 गावातील व श्रीरामपुर मतदार संघातील स्थानिक उमेदवार म्हनुन वाढता पाठिंबा आहे सर्व श्रीराम पुर मतदार संघात वकील मित्रा चे जाळे आहे त्यामुळे अँड प्रकाश संसारे यांचे पारडे जड आहे व ते आमदार होतील याची खात्री अनेक मतदार देत आहे त स्थानिक उमेदवार हि त्यांची जमेची बाजू आहे..

