
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – वरोरा – दिनांक ९ आगष्ट २०२४ जागतिक आदिवासी दिवस व आगष्ट क्रांती दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला डॉ .प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ, अश्विनी गेडाम स्त्री रोग तज्ज्ञ वंदना विनोद बरडे अधीसेवीका, डॉ ऊमरे स्त्री रोग तज्ज्ञ, डॉ,स्नेहाली शिंदे नेत्र शल्यचिकित्सक,डॉ दारुंडे वैद्यकीय अधिकारी, श्री गणेश तुमराम सहायक अधीक्षक, श्रीमती इंदिरा कोडापे परिसेविका यांनी बिरसा मुंडा,राणी दुर्गावती व विर बाबुराव शेडमाके यां महानक्रातिकारी आदिवासी विर व विरांगणा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी दिवस व आगष्ट क्रांती दिवस चा कार्यक्रम घेण्यात आला.. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.ऊपस्थितांनी या महान आदिवासी महान क्रांतिकारी विर व विरांगणा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित ओमकार मडावी, डॉ खोब्रागडे, संगीता नकले,बंडू पेटकर,सुमित,व्रुशाली दहेकर,नीता वाघमारे मिना मोगरे, विवेक मेश्राम सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .














