prabodhini news logo
Home ठळक बातम्या केळझर-हिगणा रोडवर मोठंया प्रमाणात वाहतूक चालत असल्यामुळे रोज होतात अपघात

केळझर-हिगणा रोडवर मोठंया प्रमाणात वाहतूक चालत असल्यामुळे रोज होतात अपघात

0
210

आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
मो.9022715116

काही ठिकाणी चैफूली मार्ग वरील अपगातच प्रमाण रोज वाढतच चालें
या कोणचही लक्ष्य दिसुन येत नाही आहे ग्रामपंचायत कडे यांची तक्ररार करून आम्हाला केळझर हिंगणा रोड़ वरील ब्रेक र‌ देण्यात यावा अर्ज ग्रामपंचायत कड़े दिला ग्रामपंचायत यांनी सागीतल की रोडला ब्रेक र आम्ही देवू शकत नाही हे काम पी डब्लु डी याच आहे ग्रामपंचायत कडे नाही येत यांना सागता सागता 3 वर्ष निघुन गेले यांच्या ह्या लापरवाही मूळे 3 महीन्या अगोदर मोठा अपघात सुधा झाला खुप लोक गंभीर जखमी झाले..
त्यावेळी पूर्ण गांवकर्यानी म्हणुन सुधा ब्रेक काही झाले नाही या वर वारंवार का दुर्लक्ष करत आहे हे सुधा लक्ष्यात‌ येत नाही आहें दिवसान दिवस हां रोडची गती मोठ्याप्रमाणात वढत चाली आमदार-खासदार किती तरी वेळा रोड वरुन जातात ग्रामपंचायत मध्ये लोक काही सागत नाही त्यांनी आणि सागितल असेल का दुर्लक्ष करता हांच प्रश्न गांवकर्याच्या म्हणात आहे. केळझर रोड ला लाईट लावले फक्त म्हणलाच आहे थोड़े दिवसातच बंद पडले ग्रामपंचायत कडे गेलो की म्हणतात हे‌ पण काम आमचे नाही हे काम पि.डब्लु.डि च आहे सगळेच काम पि.डब्लु.डि आहे तर तुम्हच काम कोणत आहे.लहान मुल रोड च्या बाजुला खेळत असतात हिंगणा रोड़ वरील अपघात झाला. याला जिम्मेदार पि.डब्लु.डि राहणार की ग्रामपंचायत राहणार अशी गावाकऱ्याचे म्हण आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here