prabodhini news logo
Home ठळक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वसई-विरार शहर जिल्हा अल्पसंख्यांक विभागात जाहीर पक्षप्रवेश...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वसई-विरार शहर जिल्हा अल्पसंख्यांक विभागात जाहीर पक्षप्रवेश व पदनियुक्ती

0
113

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – मुंबई – रविवार दि. 11ऑगस्ट 2024 रोजी आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेला प्रेरीत होऊन प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष मा. जावेद हबीब यांच्या मान्यतेने तसेच जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे साहेब अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असलम खान साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बहुसंख्येने अल्पसंख्यांक विभागात जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला.
जि. संघटक सचिव पदी समीर आलम खान, नालासोपारा उप शहराध्यक्ष तनवीर सय्यद, उप शहर सचिव पदी अन्वर हुसेन, विभाग अध्यक्ष पदी मुजीबुर शेख, वॉर्ड अध्यक्ष पदी फकरू फारुख शेख तसेच 30 पदावर नियुक्ती देण्यात आली..
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आले.
यावेळी प्रदेश सचिव सलीम बाबा, जिल्हा सरचिटणीस हरीश कोटकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय नागवेकर, जिल्हा उपाध्यक्ष विनायक खरडे, जिल्हा उपाध्यक्ष इमरान शेख, चंद्रकांत कदम नालासोपारा विधानसभा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक वाहिद कुरेशी, जिल्हा कार्याध्यक्ष युवक विशाल शिर्के, नालासोपारा विधानसभा अध्यक्ष अल्पसंख्यांक रुपी डोलारे, संघटक सचिव अल्पसंख्यांक अब्दुल रझाक, कार्यकारणी सचिव सोफियान अन्सारी, शहराध्यक्ष अल्पसंख्यांक आसिफ कुरेशी, शहर उपाध्यक्ष अल्पसंख्यांक अबू बकर शेख, वॉर्ड अध्यक्ष दानिश खान, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सौ. रूपाली गायकवाड, कमर बेग मीडिया प्रमुख आकीब कुरेशी, सलमान खान जाहिद कुरेशी,सिराज खान, अमीर कुरेशी, रियाज खान, उमेर खान, शाहिद कुरेशी, सोहेल खान, समारूदीन कुरेशी, सलमान शेख अबरार ढूक्का, रहमान मुल्ला, अर्षद शेख, अबरार मेहसानिया,तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here