
असे आवाहन गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी – आज सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना परभणी शाखा प्रणित राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन च्या वतीने दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी पिठोरी अमोशा म्हणजेच शेतकऱ्यांचा बळीराजाचा सण म्हणजे बैलपोळा च्या निमित्ताने प्रत्येक जण हा शहरातला किंवा गावातला हा शेतकरी असतो कारण प्रत्येक शेतकऱ्याचा मुख्य बैल गाय यांच्यावरच शेती अवलंबून असते म्हणून सर्व भारत हा कृषिप्रधान देश आहे या देशांमध्ये सर्व जण हा कुटुंब शेतकऱ्यापासूनच बनलेला आहे म्हणून आपण बैलांचा मोठा सण म्हणजे बैलपोळा प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी शहरात गावात घरोघरी मंदिराच्या परिसरामध्ये किंवा इतर ठिकाणी किंवा गोशाळेमध्ये जाऊन गोमातेची व बैलांची पूजा अर्चा करावे किंवा पुरणपोळीचा निवड चारा वैरण किंवा रंगरंगुटी व घागर माळी गोंडे बांधून किंवा सत्कार स्वागत करावा गाईचे व नंदी बैलांची मोफत वाटप करून आताच्या घडीला बऱ्याच विसर पडत आहे म्हणून लहान लेकरांसाठी वेळ घालवत आहे पण त्यांच्यासाठी हा एक दिवस का होईना शेतीसाठी लागणारा खराच गायबैल हा महत्त्वाचा असतो बैलपोळा हा साजरा करावा असे आव्हान राष्ट्र जन प्राणी मित्र गोसावर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (गौरक्षक सेना परभणी जिल्हा अध्यक्ष) यांच्यावतीने जय गोमाता राष्ट्रमाता भारत माता नंदीबैल महाराज की जय ही घोषणा द्यावी अशी माहिती गौरक्षक सेना जिल्हाध्यक्ष गोपालक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली.














