prabodhini news logo
Home आर्वी आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य तर्फे रामगिरी महाराज च्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना...

आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य तर्फे रामगिरी महाराज च्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
97

आर्वी प्रतिनिधी- स्थानिक आर्वी येथे आज नायब तहसीलदार राऊत साहेब आर्वी यांच्या मार्फत एकनाथ शिंदे यांना रामगिरी महाराज यांनी मोहहंमद पैगंबर साहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे रामगिरी महाराज यांच्या वर कारवाई करण्यात यावी व अश्या महाराजांना खतपाणी घालणाऱ्यांना व सदर राजकीय पक्ष यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली, या वेळी गौतम अशोराव कुंभारे अध्यक्ष, आदर्शv एकता सामाजिक संघटना महा राज्य यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले या वेळीस उपस्थित सुजल डोंगरे, अनिल तायडे, मो. नदीम, सुनील भिसे,सोहेल खान , संजय हाडके, किरण खडसे,क्रिष्णा कर्नाके, विशाल सातपुते, उमर खान, जुनेद मोहमद, व मोठ्या संख्येने आदर्श एकता सामाजिक संघटना कार्यकारणी सदस्य गण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here