prabodhini news logo
Home आर्थिक विरोधीपक्ष नेते तथा ब्रम्हपुरी विधासभा क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेट्टीवार च्या कडून...

विरोधीपक्ष नेते तथा ब्रम्हपुरी विधासभा क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेट्टीवार च्या कडून धनराज लालाजी ढोरे यांना आर्थिक मदत

0
161

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – श्री. धनराज लालाजी ढोरे मु+पोष्ट बरडकीन्ही यांचे कॅग्री या रोगामुळे डावा पाय कापण्यात आला या मोठ्या संकटाला सामना करत असताना परत दुसरा संकट म्हणजे अतिवृष्टीमुळे त्यांचा घर पण कोसळला असे दोन दोन संकटाला सामना करत असताना दिसत असून अशी माहिती म.राज्य विरोधी पक्षनेते मा. विजय वडेट्टीवार यांना दिली असता त्यांनी तात्काळ मदत दिली. आर्थिक मदत प्रधान करत असतांना कांग्रेस पक्षाचे ब्रम्हपुरी विधासभा सोशल मीडिया अध्यक्ष चोकेश्वर भरडकर, युवक कांग्रेस अध्यक्ष समिर मैंद,ग्रा. पं. चे सदस्य वसंतजी बगमारे, मारोती पाकडे, माजी सदस्य तुकारामजी भागडकर, खेमराज बगमारे, सुधीर खेवले व समस्थ गावकरी मंडळी यांच्या उपस्थित देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here