
कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ९८६०९१००६३- आज ५,९,२०२४.रोजी माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू पदाधिकाऱ्यांच्या वतीने रवंदा टाकळी कोल्हेवाडी कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील पालक वर्ग उपस्थित राहून रवंदा येथील विद्यालय पाच वाजता सुटत असून बस टायमिंग वर पोहोचत नसून बस आठ वाजता यायची बस साडेपाच वाजता यावी अशी विनंती आग्रहाचे डेपो चे साहेबांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आठ वाजता नऊ वाजता घरी गेले तर अभ्यास करायचा कधी गावात जर बसने जर सोडले तर सायकल प्रवास करून दोन नऊ किलोमीटर आत मध्ये वस्तीवर जावे लागते विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे बिबट्याचा पण वावर असतो त्यामुळे पालक चिंतेत असतात त्यामुळे बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरगाव येथे निवेदन देऊन साहेबांनी चांगला प्रतिसाद देऊन वडगाव बस साडेपाच वाजता रवंदा येथे पोहोचेल असे आम्हाला शब्द दिला त्यामुळे साहेबांचे धन्यवाद त्याचप्रमाणे तालुक्यात प्रहार संघटनेचे उणीव भासायला लागलेली दिसते कारण तालुक्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष व्हायला लागलेला आहे त्याचप्रमाणे पुढील काळात प्रहार पक्षाची तालुक्यात वेगळी भूमिका दिसून येईल.














