
नरेश ठाकरे वणी प्रतिनिधी- पंतप्रधान आवास योजना व मोदी आवास योजना या योजने अंतर्गत भांदेवडा, बोधाळ, सोनापूर या गावात मोठ्या प्रमाणात घरकुल उपलब्ध झाले,परंतु घरकुल यादी मध्ये नाव असणाऱ्या पैकी बऱ्याच लोकाकडे घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नाही,तरी ग्रामपचयात भांदेवाडा क्षेत्रात असलेली शासकीय जागा ही घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.














