नरेश ठाकरे वणी प्रतिनिधी – मुर्धोनी या गावामध्ये मागील अनेक दिवसा पासून दारू विक्रेता चालु आहे, नामे शत्रपती पेंदोर व भैयाजी आंडे मूळ नमक व्यक्तीअवेद्य दारू विक्रेता करीत आहे, लहान सहन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे दारू विक्रेता कडून दिवसरात्र विकल्या जात असल्याने अनेक व्यक्ती दारुचे व्यसन करून महिला कडे वाईट नजरेने बघत असता.
जाता येताना रस्त्या वरील लोकांना अशील भाषेचा व शिवीगाळ करतात दारू पिहून येणाऱ्या नागरिकाकडून महिलावर अन्याय अत्याचार वाढ झाली आहे तरी मोर्धोनी या गावातील दारु विक्रेता वर बंद करण्याकरिता महिलांचे पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले…

