नायगाव खुर्द शेतकरी व वणी तालुक्यातील इतर शेतकरी बसले तहसील समोर
वणी प्रतिनिधि नरेश ठाकरे – नायगाव खुर्द तालुका येथील शेतकरी सन (२०२३,२०२४,) मद्ये कपाशी सोयाबीन व तूर या पिकाचि वण्य प्राण्यांनी नुकसान केल्यामुळे विभागाला केलेले अर्जावर नुकसान पातळीचा सर्वे करून अजून पर्यंत कोणतीही कार्य वाही केली नाही , शेति हगमासाठी मोजा नायगाव खुर्द या शेत शिवारात वन्यप्राणी रान डुक्कर, निल गाय यांनी मोट्या प्रमानात कपाशी तुर सोयाबीन ,या पिकाची नुकसान केली, वनविभागामार्फत नुकसान पातळीचा सर्वे केला असून त्यांनि कोणत्याही प्रकाराचि कर्यवाही केली नाही या वर्षी २०२४ मद्ये आगस्त महिन्यात रांनडुक्कर निलगाय यांनी कापसी सोयाबीन तूर या पिकाची नुकसान करून नसधुन करणे सूर आहे मागील वर्षी अर्ज करून सुदा कार्यवाही केली नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे सरकारच्या फुकट योजना असल्या तरी शेतकऱ्यांसाठी अंमलबजावणी होत नाही या कारणा वरून शेतकर्यांचे आत्महत्या चे प्रमान वाडले आहे सरकारी अधिकारी नेते लोक समाजातील इतर लोकांना अनुदान खाण्याची सवय लागली आहे कोणतेही हमी नसताना शेतीत पैसे लावून कर्ज काढून खात बियाणे याचा खर्च करतो विज पडने पूर येणे जगंली जनावर पिकांचे नुकसान करीत आहे.

