prabodhini news logo
Home चंद्रपूर भाजयुमोच्या चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक प्रदान

भाजयुमोच्या चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक प्रदान

0
150

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याच्या विशेष कार्यकारणी संघटन बैठकीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. चंद्रपूर येथील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात हा कार्यक्रम पार पडला.
या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित विदर्भ संघटन प्रमुख चिंतामणजी जोशी, सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सहसंघटन मंत्री वि.एन. रेड्डी, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राहुल पावडे. भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश देवकते, शहर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे, अमित गुंडावार, तसेच जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्वांना सर्वांनी सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी हरीश शर्मा, राहुल पावडे, विवेक बोढे यांनी पक्ष संघटने संदर्भात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनय देशकर यांनी केले व आभार प्रदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here