नवरात्र ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत विविध जनजागृती श्री. क्षेत्र प्रभावती नगरी ते श्री. क्षेत्रगंगाखेड नगरी येथे संपन्न

0
152

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज घटस्थापना नवरात्र ते कोजागिरी पौर्णिमा निमित्त महा विविध जनजागृती अभियान आयोजित राम कृष्ण हरी मित्र मंडळ परभणी संचलित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन महाकाली का दुर्गा देवी नवरात्र महोत्सव च्या वतीने नवरात्र घटस्थापना ते कोजागिरी पोर्णिमा पर्यंत परभणी शहरात जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध जनजागृती अभियान अभियान राबविण्यात आले परभणी प्रभावती नगरीतील अष्ट पूजा देवी मंदिर ते गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले 14 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी प्रभावती नगरीतील तुळजाभवानी माता मंदिर रामकृष्ण नगर महालक्ष्मी मंदिर स्नेहनगर दुर्गादेवी माता मंदिर कल्याण नगर ब्राह्मणगाव येथील देवी मंदिर शिंगणापूर फाटा परिसर महाकालीका देवी मंदिर गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर देवीचे या ठिकाणी कोजागिरीच्या निमित्ताने विविध जनजागृती अभियान करून बेटी बचाव बेटी पढाव लाडकी बहीण योजना जनजागृती अभियान हुंडाबंदी झाली पाहिजे जनजागृती स्त्री भून हत्या जनजागृती महिलांचा व माता-भगिनींचा सन्मान स्वागत करा जनजागृती राष्ट्रमाता गोमाता संरक्षण बचाव जनजागृती आरोग्य शिबिर राबवा रक्तदान शिबिर नेत्रदान शिबिर अन्नदान हिंदू मुस्लिम एकता जनजागृती अभियान शेतकरी राजांनो आत्महत्या करू नका शेतकरी जगला तर देश टिकेल जनजागृती सर्व समाज बांधवांना तंटामुक्ती भांडण न तंटा सर्वजण एकता जनजागृती दारूबंदी गुटखाबंदी व्यसनमुक्ती जनजागृती तीर्थयात्रा करा शरीरासाठी व्यायाम योगासन जिम जनजागृती स्पर्धा परीक्षा शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या जनजागृती गोरगरिबांना आर्थिक व शैक्षणिक अन्नदान इतर सहकार्य करा जनजागृती अशा अनेक नव जनजागृती नवरात्र महोत्सवात राबवण्यात आल्या याची सांगता म्हणून कोजागिरी पौर्णिमा गंगाखेड येथे संतश्रेष्ठ जनाबाई येथे जनजागृती अभियान संपन्न झाले ही महाकाली का दुर्गा देवी नवरात्र महोत्सव विविध महा जनजागृती अभियान प्रमुख संस्कृत कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून जिल्हाभर विविध देवींच्या मंदिरात विविध ठिकाणी देवीच्या समोर पत्रक व पोम्प्लेट वाटप व भाषणाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी व समाजाच्या विविध कल्याणासाठी सर्व धर्मीय महाजन जागृती अभियान राबवण्यात आले अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन महापालिका दुर्गादेवी नवरात्र महोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here